शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
5
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
6
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
7
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
8
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
9
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
10
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
11
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
12
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
13
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
14
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
15
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
16
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
17
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
18
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
19
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
20
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
Daily Top 2Weekly Top 5

वडाळीभोई येथे वीजचोरीविरोधात धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 17:25 IST

चांदवड तालुक्यातील वडाळीभोई परिसरात वीज वितरण कंपनीच्या वतीने वीजचोरीप्रकरणी धडक कारवाई करण्यात आली.

शिंदे विद्युत वाहिनीवर सातत्याने दाब वाढत असल्यामुळे व रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढल्यामुळे महावितरणतर्फे वीजचोरांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. महावितरण नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंग जनवीर, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोळी, चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता मधुसूदन वाढे व उपकार्यकारी अभियंता नीलेश नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळीभोई ग्रामीण -२ कक्षाचे सहाय्यक अभियंता रणजित नायर, जनमित्र अमोल काळे, विष्णू रकिबे, विक्र म चव्हाण यांनी एक पथक बनवून शिंदे गावात पांडुरंग वस्ती येथे छापे मारले व अनधिकृत शेगडी, हीटर व हीटर कॉइल जप्त केले. दरम्यान, सहा हिटर जप्त करून वीजचोरांविरुद्ध कारवाई केली व गावात वीजचोरीविरु द्ध प्रबोधन करण्यात आले.

टॅग्स :electricityवीज