शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नियम न पाळल्यास लॉन्स चालकांसह आयोजकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:17 PM

पंचवटी : राज्यात कोरोनाचचा संसर्ग वाढत चालल्याने वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मंगल कार्यालय तसेच लॉन्स चालकांना नियम घालून दिले त्याचे पालन करून कोरोना संसर्ग टाळावा अन्यथा संबधित आयोजक व लॉन्स चालकावर गुन्हे दाखल करत दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

ठळक मुद्देलॉन्स, मंगल कार्यालय चालकांची पोलिस ठाण्यात बैठक

पंचवटी : राज्यात कोरोनाचचा संसर्ग वाढत चालल्याने वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मंगल कार्यालय तसेच लॉन्स चालकांना नियम घालून दिले त्याचे पालन करून कोरोना संसर्ग टाळावा अन्यथा संबधित आयोजक व लॉन्स चालकावर गुन्हे दाखल करत दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.पंचवटी पोलिस ठाण्यात मंगळवारी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली लॉन्स मंगल कार्यालय व सभागृह चालकांची बैठक झाली त्या बैठकीत जाधव यांनी संबंधितांना सूचना वजा कारवाई करण्याचे संकेत दिले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांची माहिती देत संसर्ग रोखण्यासाठी लग्न सोहळ्याला १०० लोकांना परवानगी असून लग्नात प्रत्येकाने मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, गोरज मुहुर्तावर विवाह टाळणे, पोलीस परवानगीशिवाय कार्यालय अथवा लॉन्स उपलब्ध करुन देऊ नये, जे आयोजक लॉन्स, मंगल कार्यालय, सभागृह चालक नियम पाळणार नाही त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.बैठकीला पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, अशोक साखरे, हवालदार शेखर फरताळे, अंकुश सोनजे, जितू राक, धर्मेंद्र खैरे सागर अभंग आदींसह लॉन्स, मंगल कार्यालय चालक उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य