शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

धावणे व लांबउडी स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 5:57 PM

लोहोणेर ( वार्ताहर ) : - अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांचेमार्फत कोकमठाण कोपरगाव जि. अहमदनगर येथे आयोजित विभागीय क्र ीडा स्पर्धेत डॉ.दौ.सो.आहेर अनुदानित आश्रमशाळा विठेवाडी (लो) येथील शाळेच्या दिनेश बर्डे , वैशाली भानसी , विकास चौरे ,रोहिणी साबळे या विद्यार्थ्यांनी धावणे व लांबउडी स्पर्धेत यश मिळविले आहे. शाळेच्या संघाचे अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ठळक मुद्देशाळेच्या संघाचे अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

लोहोणेर ( वार्ताहर ) : - अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांचेमार्फत कोकमठाण कोपरगाव जि. अहमदनगर येथे आयोजित विभागीय क्र ीडा स्पर्धेत डॉ.दौ.सो.आहेर अनुदानित आश्रमशाळा विठेवाडी (लो) येथील शाळेच्या दिनेश बर्डे , वैशाली भानसी , विकास चौरे ,रोहिणी साबळे या विद्यार्थ्यांनी धावणे व लांबउडी स्पर्धेत यश मिळविले आहे.सर्व विजेत्यांचे अपर आयुक्त गिरीष सरोदे,कळवण प्रकल्प अधिकारी डॉ.पंकजआशिया, यांनी तसेच संस्थेचे अध्यक्ष आमदार राहुल आहेर उपाध्यक्ष पोपट पगार,कृष्णा बच्छाव, विलास निकम, प्रशांत आहेर, दिनकर देवरे, संभाजी आहेर, मुख्याध्यापक ज्योत्स्ना सूर्यवंशी व पुष्पा देवरे यांनी अभिनंदन केले . सर्व खेळाडूंना योगेश अहिरे, यशवंत चौरे, जगदीश कचवे यांचे मार्गदर्शन लाभले.