धावणे व लांबउडी स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 17:58 IST2019-12-12T17:57:28+5:302019-12-12T17:58:12+5:30
लोहोणेर ( वार्ताहर ) : - अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांचेमार्फत कोकमठाण कोपरगाव जि. अहमदनगर येथे आयोजित विभागीय क्र ीडा स्पर्धेत डॉ.दौ.सो.आहेर अनुदानित आश्रमशाळा विठेवाडी (लो) येथील शाळेच्या दिनेश बर्डे , वैशाली भानसी , विकास चौरे ,रोहिणी साबळे या विद्यार्थ्यांनी धावणे व लांबउडी स्पर्धेत यश मिळविले आहे. शाळेच्या संघाचे अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विठेवाडी (लो) येथील आश्रमशाळेतील खेळाडू दिनेश बर्डे , वैशाली भानसी , विकास चौरे ,रोहिणी साबळे यांच्यासमवेत मुख्याध्यापक ज्योत्स्ना सूर्यवंशी
लोहोणेर ( वार्ताहर ) : - अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांचेमार्फत कोकमठाण कोपरगाव जि. अहमदनगर येथे आयोजित विभागीय क्र ीडा स्पर्धेत डॉ.दौ.सो.आहेर अनुदानित आश्रमशाळा विठेवाडी (लो) येथील शाळेच्या दिनेश बर्डे , वैशाली भानसी , विकास चौरे ,रोहिणी साबळे या विद्यार्थ्यांनी धावणे व लांबउडी स्पर्धेत यश मिळविले आहे.
सर्व विजेत्यांचे अपर आयुक्त गिरीष सरोदे,कळवण प्रकल्प अधिकारी डॉ.पंकजआशिया, यांनी तसेच संस्थेचे अध्यक्ष आमदार राहुल आहेर उपाध्यक्ष पोपट पगार,कृष्णा बच्छाव, विलास निकम, प्रशांत आहेर, दिनकर देवरे, संभाजी आहेर, मुख्याध्यापक ज्योत्स्ना सूर्यवंशी व पुष्पा देवरे यांनी अभिनंदन केले . सर्व खेळाडूंना योगेश अहिरे, यशवंत चौरे, जगदीश कचवे यांचे मार्गदर्शन लाभले.