शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

अस्तगाव येथील लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 01:44 IST

मनमाड: येथून जवळच असलेल्या अस्तगाव ता: नांदगाव येथील लष्करी जवान सुरेश घुगे यांचा जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि. ११) रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, त्यांच्या निधनाने वृत्त येताच मनमाडसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देघुगे हे २००६ मध्ये लष्करात दाखल झाल्यानंतर मराठा ई बटालियनमध्ये कार्यरत

मनमाड: येथून जवळच असलेल्या अस्तगाव ता: नांदगाव येथील लष्करी जवान सुरेश घुगे यांचा जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि. ११) रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, त्यांच्या निधनाने वृत्त येताच मनमाडसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.घुगे हे २००६ मध्ये लष्करात दाखल झाल्यानंतर मराठा ई बटालियनमध्ये कार्यरत होते. रात्री डोंगरावर गस्त घालत असताना पाय घसरून ते खाली पडून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि ९ वर्षांची मुलगी आहे. सदर घटनेमुळे अस्तगाव गावावर शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ स्वभावामुळे मोठा मित्र परिवार असलेल्या घुगे यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.घुगे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी तालुक्यातील नागरिकांनी अस्तगाव येथे गर्दी केली होती. घुगे यांच्यावर मूळ गावी अस्तगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SoldierसैनिकAccidentअपघात