शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

चतुर चतुरा स्पर्धेत अभिषेक यादव , पायल छाजेड विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 4:21 PM

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गुरुवारी (दि. १०) विश्वहिंदी दिवसाचे औचित्य साधून केटीएचएम महाविद्यालयातीव  हिंदी विभागातर्फे  घेण्यात आलेल्या चतुर-चतुरा स्पर्धेत ८० विद्यार्थ्यांपैकी विज्ञान शाखेतील द्वीतीय वर्षातील अभिषेक यादव व वाणिज्य शाखेतील द्वीतय वर्षाच्या पायल छाजेड यांनी विजेत पद पटकावले आहे. 

ठळक मुद्दे विश्वहिंदी दिनाच्या पार्शभूमीवर चतुर-चतुरा स्पर्धाकेटीएचम महाविद्यालातील हिंदी विभागाचा उपक्रम

नाशिक : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गुरुवारी (दि. १०) विश्वहिंदी दिवसाचे औचित्य साधून केटीएचएम महाविद्यालयातीव  हिंदी विभागातर्फे  घेण्यात आलेल्या चतुर-चतुरा स्पर्धेत ८० विद्यार्थ्यांपैकी विज्ञान शाखेतील द्वीतीय वर्षातील अभिषेक यादव व वाणिज्य शाखेतील द्वीतय वर्षाच्या पायल छाजेड यांनी विजेत पद पटकावले आहे. चतुर-चतुरा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डी.आर.पताडे, डॉ.बी.डी.पाटील, हिंदी विभागप्रमुख डॉ. पी. व्ही.कोटमे, हिंदी राष्ट्रभाषा मंच अध्यक्ष माधुरी मोगल, डॉ जगदीश परदेशी, प्रा.श्रीमती मंगला भवर आदी उपस्थित होते. हिंदी विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी चतुर-चतुरा स्पर्धा घेण्यात आली. यात अभिव्यक्ती,सामान्यज्ञान गायन,अभिनय कौशल्य या सर्वांचे परीक्षण करून त्यातून विद्यार्थ्यांमधून चतुर व विद्यार्थिनींमधून चतुरा अशी निवड करण्यात आली. सुत्रसंचलन स्वाती गोरडे यांनी तर आभार डॉ जगदीश परदेशी  यांनी मानले. 

स्पर्धेतील विजेते स्पर्धक केटीएचएम महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत चतुर म्हणून विज्ञान शाखेच्या द्वीतीय वषार्तील अभिषेक यादव याच्यासह विद्यार्थींनींमधून चतुरा म्हणूम वाणिज्य शाखेतील द्वीतीय वर्षाच्या पायल छाजेड हिने विजेते पद पटकावले. तर या स्पर्धेत पूनम रामटेके आणि ओमकार पवार यांना उपविजेतपदावर समाधान मानावे लागले.  

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय