अबब... केवढी लांबलचक पडवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 18:51 IST2020-09-22T18:51:13+5:302020-09-22T18:51:49+5:30
सुरगाणा : सदर छायाचित्रात लांबलचक साप किंवा अजगरासारखे दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात तसे काही नसून हे पडवळ आहे.

अबब... केवढी लांबलचक पडवळ
ठळक मुद्देसुरगाणा तालुक्यातील चिंचले येथील भावेश बागुल यांच्या घरासमोरील अंगणात मांडवावर पसरलेली पडवळ.
सुरगाणा : सदर छायाचित्रात लांबलचक साप किंवा अजगरासारखे दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात तसे काही नसून हे पडवळ आहे.
सुरगाणा तालुक्यातील चिंचले येथील भावेश बागुल यांच्या घरासमोरील अंगणात मांडवावर पसरलेल्या पडवळच्या वेलीवर ही एवढी मोठी पडवळ वरु न खाली झेपावली असून प्रथम दर्शनी एखादा मोठा साप किंवा अजगरासारखी दिसणारे ही लांबलचक पडवळ सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. (२२ सुरगाणा)