ओझर येथे ८२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:55 IST2021-04-06T21:25:10+5:302021-04-07T00:55:46+5:30
ओझरटाऊनशिप : ओझरला कोरोनाचा रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. मंगळवारी ८२ कोरोना बाधित आढळले आहे. त्यामुळे नागरिकांध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओझर येथे ८२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण
ठळक मुद्देओझरसह परिसरातील कोरोनाची बाधित रुग्ण संख्या एकुण २२५४ झाली
ओझरटाऊनशिप : ओझरला कोरोनाचा रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. मंगळवारी ८२ कोरोना बाधित आढळले आहे. त्यामुळे नागरिकांध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे ओझरसह परिसरातील कोरोनाची बाधित रुग्ण संख्या एकुण २२५४ झाली आहे. पैकी ३८ कोरोना बाधीतांचा म्रुत्यू झाला. तर १६२४ रुग्ण बरे झाले असुन ५९२ रुग्णावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
त्या पैकी १११ रुग्णावर रूग्णालयात उपचार सुरू असुन ४८१ रुग्ण घरीच काँरंटाईन होऊन उपचार घेत आहेत. परिसरातील एकुण कंटेन्मेंट झोन संख्या ११२४ झाली असुन ६१६ झोन पूर्ण झाले आहेत आता अँक्टिव्ह झोन ५०८ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.