शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५२२१ कोरोनामुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:47 IST

नाशिक :कोरोना बळींची संख्या बुधवारी (दि. १२) एकूण ३५ वर गेल्याने एकूण बळींची संख्या ३९७० वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने २३६६ वर मजल मारली आहे. तर दुपटीहून अधिक एकूण ५२२१ कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुक्त ९१ टक्क्यांवर

नाशिक :कोरोना बळींची संख्या बुधवारी (दि. १२) एकूण ३५ वर गेल्याने एकूण बळींची संख्या ३९७० वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने २३६६ वर मजल मारली आहे. तर दुपटीहून अधिक एकूण ५२२१ कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १२१७, तर नाशिक ग्रामीणला १०९७ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १५२ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात २३, ग्रामीणला १२ असा एकूण ३५ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. सातत्याने तीसहून अधिक मृतांची संख्या रहात असल्याने जिल्ह्यात अधिक कठोर निर्बंधांची तातडीने अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचा सूर नागरिकांकडूनच व्यक्त होऊ लागला आहे.उपचारार्थी २५ हजारांवरजिल्ह्यात गत तीन दिवसांपासून बाधितांच्या तुलनेत कोरोना मूक्तांचा आकडा अधिक असल्याने सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या २५९६९ हजारांवर आली आहे. दत्त पंधरा दिवसात सुमारे वीस हजारांहून अधिक उपचारार्थी रुग्ण संख्या कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.कोरोनामुक्त ९१ टक्क्यांवरदत्त महिन्याच्या मध्याला ८२ टक्के पर्यंत घसरलेला कोरोना मुक्त रुग्ण संख्येचा दरात पंधरा दिवसांपासून सातत्याने अल्पशी वाढ होत आहे. त्यामुळेच या टक्केवारीत नऊ टक्‍क्‍यांहून अधिक भर पडली असून महिनाभरापासून प्रथमच कोरोना मुक्तीचा दर पून्हा नव्वद टक्क्यांवर पोहोचला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या