वायनरी उद्योजकांकडून ५० लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 01:13 IST2021-05-05T22:12:57+5:302021-05-06T01:13:38+5:30
लासलगाव : महाराष्ट्र राज्य वाईन्स उद्योगसमूहातर्फे कोविड-१९ नियंत्रणासाठी ५० लाख रुपयाचा धनादेश अखिल भारतीय वायनरीचे अध्यक्ष जगदीश होळकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

वायनरी उद्योजकांकडून ५० लाखाची मदत
ठळक मुद्दे महाराष्ट्र राज्य वाईन्स उद्योगसमूह
लासलगाव : महाराष्ट्र राज्य वाईन्स उद्योगसमूहातर्फे कोविड-१९ नियंत्रणासाठी ५० लाख रुपयाचा धनादेश अखिल भारतीय वायनरीचे अध्यक्ष जगदीश होळकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार शिवाजी कर्डिले, अखिल भारतीय वायनरीचे सेक्रेटरी तथा सुला वाईनचे संजय पैठणकर, रिवो वाईनचे अश्विन रॉड्रिक आदी उपस्थित होते.
(०५ लासलगाव)
अखिल भारतीय वाईन उद्योगाकडून कोरोना नियंत्रणासाठी ५० लाखाचा धनादेश अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्द करताना जगदीश होळकर, संजय पैठणकर.