शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

कुसमाडी येथे ६५ हजारांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:15 PM

कुसमाडी येथील टोपली-शिराई बनवून विकणाऱ्या शिरसाठ कुटुंबीयांच्या घरातून ६५ हजारांचा ऐवज व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

येवला : तालुक्यातील कुसमाडी येथील टोपली-शिराई बनवून विकणाऱ्या शिरसाठ कुटुंबीयांच्या घरातून ६५ हजारांचा ऐवज व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.कुसमाडी येथील वृद्ध महिला कमळाबाई नाथजी शिरसाठ कुटुंबासह राहतात. चार दिवसांपूर्वी शिरसाठ कुटुंबीय बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरीची वार्ता शिरसाठ यांचे शेजारी राहुल सोनवणे यांनी फोन करून सांगितली. यानंतर घर गाठलेल्या शिरसाठ यांनी येवला तालुका पोलिसांत चोरीची फिर्याद फिली. पोलीस निरीक्षक अनिल भवरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पारखे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी