अनलॉक लर्निंग उपक्र मासाठी २८ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:25 IST2020-10-14T21:29:49+5:302020-10-15T01:25:10+5:30

नाशिक : आदिवासी विभागाच्यावतीने राज्यातील शासकीय आश्रम शाळा, अनुदानीत आश्रम शाळा, एकलव्य निवासी आश्रम शाळांसाठी तयार करण्यात आलेल्या अनलॉक लिनरंग उपक्र मासाठी २८ कोटी ५९ लाख ५६ हजार ४०० रु पये अनुदानास मान्यता देण्यात आली आहे.

28 crore fund for unlock learning activities | अनलॉक लर्निंग उपक्र मासाठी २८ कोटींचा निधी

अनलॉक लर्निंग उपक्र मासाठी २८ कोटींचा निधी

ठळक मुद्देआदिवासी विकास विभाग : छपाईच्या कामात पारदर्शकतेच्या सूचना

नाशिक : आदिवासी विभागाच्यावतीने राज्यातील शासकीय आश्रम शाळा, अनुदानीत आश्रम शाळा, एकलव्य निवासी आश्रम शाळांसाठी तयार करण्यात आलेल्या अनलॉक लिनरंग उपक्र मासाठी २८ कोटी ५९ लाख ५६ हजार ४०० रु पये अनुदानास मान्यता देण्यात आली आहे.
आश्रम शाळा निवासी असल्यामुळे कोरोनच्या काळात त्या सुरु करता आलेल्या नाहीत. या विद्याथ्यार्ंना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवुन ठेवण्यासाठी विद्याथ्यार्ंना शाळेपर्यत आणन्याऐवजी शिक्षण विद्याथ्यार्ंपर्यंत पाहोचिवण्यासाठी आदिवासी विकास विभागाने अनलॉक लनर्पंग हा उपक्र म हाती घेतला आहे. यासंबंधीचा आराखडा विभागाने तयार केला असून यासाठी आवश्यक असलेल्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यास शासनाने मान्यता दिली असून अनुदान मंजुर करण्यात आले आहे. या कार्यपुस्तीका, कृती पुस्तीका आण िविद्याथ्यार्ंना देण्यात येणार्या किटबाबत पारदर्शकता असावी ही प्रक्रिया तातडीने राबुवन याचा दर आठवड्याला आयुक्तस्तरावर आढावा घेण्यात यावा अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. कार्यपुस्तीका आण िकृती पुस्तीका छपाईच्या निविदांमध्ये जाचक अटी न टाकता ही प्रक्र ीया पारदर्शकपणे राबवावी , खरेदी समतिीने किमतीचा अंदाज आण िवाजवीपणा याची खात्री करावी. अशा विविध सूचना यासंबंधी काढण्यात आलेल्या अध्यादेशात करण्यात आल्या आहेत.
अनलॉक लिनर्ंग उपक्र माची कार्यवाही विभागाच्या वतीने सुरु करण्यात आली असून विद्याथ्यार्ंपर्यंत पाठ्य पुस्तके पोहोचिवण्यात आली आहेत. याशिवाय गाव आण िपाड्यांच्या स्तरावर स्थानिक संसाधन गटांची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी विद्याथ्यार्चे गटही तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक शिक्षकाने विद्याथ्यार्ंपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने कामकाजास सुरु वात झाली असून केवळ निधीअभावी कार्य पुस्तीका आण िकृती पुस्तीका छपाईचे काम अडकले होते. त्याला आता गती येण्याची शक्याता निमार्ण झाली आहे.

 

Web Title: 28 crore fund for unlock learning activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.