शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

नाशकात जुगार अड्यावरील छाप्यात २५ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 3:00 PM

 देवळाली कॅम्प परिसरातील एका घरात जुगार सुरु असलेल्या जुगार अड्यावर छापा मारुन पोलिसांनी तब्बल २५ जणांना अटक केली आहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी शुक्रवारी (दि. ११) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. यावेळी आरोपींकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा सुमारे ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदेवळाली कॅम्प परिसरात जुगार अड्य़ावर छापापोलिासांच्या कारवाईत २५ जणांना अटक 

नाशिक : देवळाली कॅम्प परिसरातील एका घरात जुगार सुरु असलेल्या जुगार अड्यावर छापा मारुन पोलिसांनी तब्बल २५ जणांना अटक केली आहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी शुक्रवारी (दि. ११) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. यावेळी आरोपींकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा सुमारे ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवळाली कॅम्पच्या झोपडपट्टी भागातील सहाचाळीतील सुनील शंकर गायकवाड यांच्यासह त्याचा अन्य २४ साथीदारांना शुक्रवारी रात्री सव्वाआठ वाजता देवळाली कॅम्प परिसरातील जिद्दीवली कलेक्शन दुकानासमोरील एका घरात बेकायदेशीररीत्या वरळी मेन व सोरट जुगार खेळताना आढळून आले. गोपनीय सुत्रांकडून पोलिसांना या प्रकारची माहिती मिळताच त्यांनी संशयित ठिकाणावर छापा टाकून केलेल्या कारवाईथ संशयित अंकावर पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले. या सर्व संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व मोबाईल असा ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार ए. व्ही. रेवगडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बी.एस. गायकवाड या प्र्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

देवळाली कॅम्प परिसरात जुगार अड्य़ावर छापापोलिासांच्या कारवाईत २५ जणांना अटक 

देवळाली कॅम्पच्या झोपडपट्टी भागातील सहाचाळीतील सुनील शंकर गायकवाड यांच्यासह त्याचा अन्य २४ साथीदारांना शुक्रवारी रात्री सव्वाआठ वाजता देवळाली कॅम्प परिसरातील जिद्दीवली कलेक्शन दुकानासमोरील एका घरात बेकायदेशीररीत्या वरळी मेन व सोरट जुगार खेळताना आढळून आले. गोपनीय सुत्रांकडून पोलिसांना या प्रकारची माहिती मिळताच त्यांनी संशयित ठिकाणावर छापा टाकून केलेल्या कारवाईथ संशयित अंकावर पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले. या सर्व संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व मोबाईल असा ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार ए. व्ही. रेवगडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बी.एस. गायकवाड या प्र्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस