शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

मोदींच्या सभेप्रसंगी १७ मोबाइल चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 10:40 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी तपोवन साधुग्राम येथे आलेल्या नागरिकांपैकी तब्बल १७ नागरिकांना आपले मोबाइल, तर दोघांना दुचाकी गमवावी लागली. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या मोबाइलवर चलाखीने डल्ला मारला

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी तपोवन साधुग्राम येथे आलेल्या नागरिकांपैकी तब्बल १७ नागरिकांना आपले मोबाइल, तर दोघांना दुचाकी गमवावी लागली. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या मोबाइलवर चलाखीने डल्ला मारला.वाहनतळात पोलिसांचा बंदोबस्त असूनही दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी हातोहात तेथून लंपास केल्या. एका महिलेचा पर्सदेखील हिसकावून चोरटे फरार झाले. एकूणच चोख सुरक्षाव्यवस्था व कडेकोट शेकडो पोलीस मोदींच्या सभास्थळी व परिसरात बंदोबस्तावर होते; मात्र चोरट्यांनी येथेही मोबाइल, दुचाकी चोरीचा डाव साधला. ज्या नागरिकांचे मोबाइल, दुचाकी, पर्स चोरीला गेले त्यांनी आडगावपोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरीMobileमोबाइल