शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

१७ बळी : बुधवारी जिल्ह्यात ९७२ नवे रुग्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 8:02 PM

दिवसभरात जिल्हयात १ हजार २८२ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार ६४ रुग्ण शहरातील आहे. एकुणच शहरात संशयित रु ग्णांसह कोरोना रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे.

ठळक मुद्देजिल्हयात १ हजार २८२ संशियत रुग्ण ७ हजार १११ रु ग्ण उपचार घेत आहेत१ हजार ३८७ नमुना चाचणी अहवाल आतापर्यंत प्रलंबित

नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. बुधवारी (दि.२) नव्याने ९७२ रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या ३९ हजार १४६ इतकी झाली आहे. दिवसभरात १७ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. सर्वाधिक ५९४ रुग्ण केवळ नाशिक शहरात मिळून आले. जिल्ह्यात दिवसभरात ९७२ रु ग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.मागील आठवड्यात कोरोनाबधित रु ग्णांचा आकडा घसरला होता; मात्र अचानकपणे कोरोना रु ग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याचे आकडेवारीवरु न दिसते दिवसभरात जिल्हयात १ हजार २८२ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार ६४ रु ग्ण शहरातील आहे. एकुणच शहरात संशयित रु ग्णांसह कोरोना रु ग्णांची संख्याही वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. एकूणच शहरवासीयांकरिता कोरोना संक्र मणाचा धोका अधिकच वाढला आहे.. नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक भयावह होत चालली आहे. जिल्ह्यातील वाढत्या रु ग्णसंख्या नियंत्रणात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे. बुधवारी जिल्ह्यात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ८९४ इतका झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९३ हजार ३९२ रु ग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.सध्या जिल्हयात आतापर्यंत ३१ हजार १४१ रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तसेच ७ हजार १११ रु ग्ण उपचार घेत आहेत. १ हजार ३८७ नमुना चाचणी अहवाल आतापर्यंत प्रलंबित आहेत. नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. सध्याचा काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्र मणाचा धोका अधिक वाढला आहे. 

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस