शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१२५४ मतदारांनी वापरला नकाराधिकार

By admin | Updated: October 21, 2014 01:56 IST

१२५४ मतदारांनी वापरला नकाराधिकार

मालेगाव : येथील मालेगाव बाह्य मतदारासंघात एक लाख ८० हजार ९१० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात एक हजार २५४ जणांनी नकाराधिकाराचा वापर केला. यात दोन टपाल मतांचा समावेश आहे. दोन लाख ९८ हजार ५९७ मतदार असलेल्या बाह्य मतदारसंघात दहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यासाठी २९८ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले होते. त्यात एक लाख ८० हजार ९१० मतदारांनी मतदान केले. झालेल्या मतदानात एक हजार २५४ मतदात्यांनी पसंतीचा उमेदवार नसल्याने नकाराधिकाराचा वापर केला. यात १२५२ मतदान यंत्रावर तर दोन पोस्टल मतांचा समावेश आहे. निवडणुकीत झालेल्या मतदानामुळे राजकीय पक्षांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. कारण मतदान यंत्रात नकाराधिकाराचा समावेश करण्यास सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला होता. त्यांनी नागरिक यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करतील त्यामुळे अनागोदी माजेल असे कारण पुढे केले होते. मात्र मतदात्यांनी त्यांचा अंदाज खोटा ठरविला असल्याचे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत नकाराधिकार वापरण्याचे प्रमाण पाहता नागरिकांचा मतदान करण्यावर जास्त विश्वास असल्याचे सिद्ध होते. (प्रतिनिधी)