शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

कळवणमध्ये आढळले १० बाधित; आजपासून जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:02 IST

कळवण : शहरात कोरोनाचे दहा बाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उद्या दि. १७ ते २२ जुलैपर्यंत सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. कळवण व्यापारी असोसिएशनने याबाबत पुढाकार घेऊन अत्यावश्यक सेवा-वगळता सर्व व्यवसाय, व्यवहार बंद ठेवण्याचे निश्चित करण्यात आले.

कळवण : शहरात कोरोनाचे दहा बाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उद्या दि. १७ ते २२ जुलैपर्यंत सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. कळवण व्यापारी असोसिएशनने याबाबत पुढाकार घेऊन अत्यावश्यक सेवा-वगळता सर्व व्यवसाय, व्यवहार बंद ठेवण्याचे निश्चित करण्यात आले.मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी व व्यापारी बांधवांची बैठक घेण्यात आली. शहरातील नागरिक वा व्यापारी बांधवांनी निर्देशांचे पालन करून जनता कर्फ्यूू पाळण्याचे आवाहन आमदार पवार यांनी बैठकीत केले.यावेळी देवीदास पवार, कारभारी आहेर, महेंद्र हिरे, राजेंद्र भामरे, अंबादास जाधव, तहसीलदार बी. ए. कापसे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, भूषण पगार, सुनील महाजन, मोहनलाल संचेती, विलास शिरोरे, नितीन वालखडे, जयंत देवघरे, संदीप पगार, सागर खैरनार, उमेश सोनवणे आदी उपस्थित होते.४ कळवण शहरात १० बाधित रु ग्ण आढळून आल्यानंतर वाढत चाललेल्या रु ग्णसंख्येने कळवणकरांमध्येही शंकेची पाल चुकचुकत आहे. कोरोना कळवण शहरात येऊन धडकल्याने शहरवासीय खडबडून जागे झाले असून,. विशेष खबरदारी घेत होते. प्रशासनही सज्ज होऊन आवश्यक उपाययोजना करीत होते.४दरम्यान, कळवण शहरातील गांधी चौक व परिसरात वास्तव्यास असलेल्या १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाल्यामुळे शहरात भीती व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनाने घोषित केलेल्या कर्फ्यूत मेडिकल, रुग्णालये वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक