शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळांच्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन पुस्तके वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न बोलवता ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न बोलवता त्यांच्या घरी जाऊन शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करीत आहेत.प्रकाशा येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना घरीच राहून काळजी घ्या व अभ्यास करा, नियमित हात स्वछ धुवा, अशा सूचनाही शिक्षक देत आहेत. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेत पुस्तक आली आहेत. विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही मात्र विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहू नये यासाठी प्रकाशा येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा, जि.प. कन्या शाळा, जिल्हा परिषद शाळा रामनगर, शामनगर या सर्व शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन पुस्तक वाटप सुरू केले आहेत. जि.प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बहुसंख्य पालक मजूर व कामगार आहेत. त्यातील बºयाच जणांकडे अँड्राईड मोबाईल नाहीत. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी पहिल्या दिवसापासूनच घरोघरी जाऊन पुस्तक वाटप सुरू केले आहे. पालकांनीही शिक्षकांच्या या उपक्रमामुळे समाधान व्यक्त केले आहे.