शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना कृतीयुक्त प्रबोधनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : दैनंदिन गरजेच्या वस्तू मोठ्या कंपन्या तयार करुन नफा कमवतात. परंतु त्याच वस्तू तयार करुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : दैनंदिन गरजेच्या वस्तू मोठ्या कंपन्या तयार करुन नफा कमवतात. परंतु त्याच वस्तू तयार करुन गरजू महिलांना स्वयंरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांपेक्षा अशा कृतीयुक्त प्रबोधनाची गरज आहे, असे प्रतिपादन नीलिमा मिश्रा यांनी येथे केले.येथील जायण्टस् सहेली, जायण्टस् हिरकणी सहेली, पतंजली महिला योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथे हळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त महिला सबलीकरण आणि वानप्रस्थाश्रम या विषयावर रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त तथा पद्मश्री नीलिमा मिश्रा यांनी ‘महिला प्रबोधन आणि सबलीकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा करुणाबाई काशिनाथ पाटील होत्या. कार्यक्रमास उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, सुजाता पाटील, हैदरअली नुराणी, जायण्टस् सहेलीच्या अध्यक्षा सकीना राजा, मुख्याध्यापिका रिटा जैन, सरला गुजराथी, उमंग नारी ग्रुपच्या अध्यक्षा रत्ना पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जायण्टस्च्या फेडरेशन आॅफिसर संगीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन हिरकणी सहेलीच्या सचिव प्रा.गीता चौधरी तर आभार हिरकणीच्या अध्यक्षा किन्नरी सोनार यांनी मानले.कार्यक्रमासाठी अर्जना सोनार, दिपाली बाविस्कर, प्रा.सुषमा मराठे, अलका जोंधळे, अ‍ॅड.भाग्यश्री पाटील, वैशाली कासोदेकर, नलिनी सोनार, मनीषा भावसार, वंदना चौधरी, जायण्टस् ग्रुपचे अध्यक्ष ईस्माईल राजा, हुसेन विरदेलवाला, सतीश जव्हेरी, प्राचार्य डॉ.एच.एम. पाटील यांनी सहकार्य केले.