शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

नंदुरबारात दोन लाखांसाठी सासरच्यांकडून महिलेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:48 AM

गुन्हा दाखल : विवाहितेची पोलीसात फिर्याद

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माहेरून दोन लाख आणावेत या मागणीसाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 2014 पासून त्रास होत असल्याचे विवाहितेने फिर्यादीत म्हटले आह़े मालेगाव येथील माहेर व नंदुरबार शहरातील हाटदरवाजा परिसरातील सासर असलेल्या प्रियंका सुनिल सैंदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती सुनील हिंमतराव सैंदाणे, सासरे हिंमतराव संपत सैंदाणे, सासू शोभाबाई हिंमतराव सैंदाणे, जेठ किरण हिंमतराव सैंदाणे, जेठाणी गायत्री किरण सैंदाणे, दीर नंदकिशोर हिंमतराव सैंदाणे, दीराणी हर्षदा नंदकिशोर सैंदाणे सर्व रा़ हाट दरवाजा नंदुरबार यांनी 22 जून 2014 ते 1 सप्टेंबर 2016 या काळात माहेरून कर्ज फेडण्यासाठी दोन लाख आणावेत यासाठी वेळावेळी शारिरिक व मानसिक छळ तसेच शिवीगाळ करत मारहाण केली़ जो र्पयत पैसे आणत नाही, तोवर घरात घेणार नाही असें सांगून घराबाहेर काढून दिल़े नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुरूवारी सर्व सात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े