शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या मागणीसाठी भिंतीवरच साकारली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रायखेड : विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुविधेसाठी शहादा आगाराकठे बससेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आलली. मात्र ही मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्करायखेड : विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुविधेसाठी शहादा आगाराकठे बससेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आलली. मात्र ही मागणी वेळोवेळी पाठपुरावा करुनही बेदखल राहिली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कलमाडी त.ह. ता. शहादा येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवरच बस साकरण्यात आली आहे.सर्वत्र डिजीटल इंडियाची वारे वाहत असले तरी कलमाडी तह.ह. ता. शहादा या गावात अद्याप बस पोहोचली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे. नागरिकांच्या समस्या सुटत विद्यार्थ्यांचेही नुकसान टळावे, यासाठी अनेक वर्षांपासून परिवहन महामंडळाकडे बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत शहादा आगाराकडे वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात आला. मात्र कलमाडीकरांची ही मागणी आजच्या आधुनिकतेतही बेदखल राहिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाच किलोमिटर पायपीट करावी लागत आहे.मागणीची दखल घेतली जात नसल्याने हताश झालेल्या विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी त्यांच्या रास्त मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी तेथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवरच बसगाडीचे चित्र रेखाटले आहे. यातून ॅॅविद्यार्थी व नागरिकांच्या मागणीची दखल घेतली जाईल अन् तेथील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचीही पाच किलोमिटरची होणारी पायपीट थांबण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबत शहादा आगार प्रशासन कुठली भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.