शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शहादा महिला महाविद्यालयातर्फे तालुक्यात लसीकरण जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

महाविद्यालयाच्या स्वयंसेविकांनी आदिवासी पाडे, अनकवाडे, कोकणवाडा व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या सोनवद या गावांमध्ये जाऊन ...

महाविद्यालयाच्या स्वयंसेविकांनी आदिवासी पाडे, अनकवाडे, कोकणवाडा व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या सोनवद या गावांमध्ये जाऊन कोरोना प्रतीकात्मक प्लॅस्टिक बलूनद्वारे जनजागृती व लसीकरण महत्त्व पटवून देत लसीकरणाची घोषवाक्य, स्वरचित गीतगायन व ऑडिओ कॅसेट या माध्यमातून ग्रामस्थांसोबत संवाद साधला. अभियानांतर्गत प्राचार्य डॉ. एस.पी. बडगुजर, प्रा. डाॅ. उल्हास सोनवणे, प्रा. इरफान पठाण, एसएनडीटीचे विभागीय समन्वयक काकासाहेब अनपट, एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी योगेश भुसारे, डॉ. जयेश गाळणकर, प्रा. खेमराज पाटील, कोकणवाड्याचे सरपंच रमेश ठाकरे, सोनवदचे सरपंच अनिल गोविंद ठाकरे, उपसरपंच पुंडलिक बाबूराव पाटील, ग्रामसेवक अनिल ठाकरे व ग्रामस्थ यांनी ग्रामस्थांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. उपक्रमात सीवायडीएचे स्वयंसेवक राजेंद्र मोरे, विशाल मत्ताम, बिपीन पाटील व रवि पदमोर यांनी सहकार्य केले. एनएसएस स्वयंसेविका वैशाली प्रल्‍हाद पाटील, प्रियंका विजय अहिरे, नेहा रवींद्र देवरे, सेजल सुनील निकुंभ, दीक्षा संजीव कुवर, मानसी किशोर धुमाळ, यामिनी संजय परमार, तेजस्विनी मनोहर वाघ, वैशाली धर्मेंद्र महिरे, दामिनी सदाशिव खैरनार, गायत्री शालिक माळी, प्रियंका राधेश्याम वाघ, सुवर्णा ज्ञानेश्वर यांनी तसेच स्वयंसेवक चेतन रामकृष्ण पाटील व भावेश भानुदास वाघ यांनी सहभाग नोंदवला.