शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सातपुडय़ातील कुपोषणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविणार उद्धव ठाकरेंचे धडगाव येथील सभेत प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 2:14 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ातील कुपोषण संपविण्यासाठी विविध योजना तयार केल्या आहेत. दहा रुपये जेवनाची योजना देखील त्यातीलच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ातील कुपोषण संपविण्यासाठी विविध योजना तयार केल्या आहेत. दहा रुपये जेवनाची योजना देखील त्यातीलच एकच असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धडगाव येथील प्रचार सभेत बोलतांना केले. केवळ सहा मिनिटात त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले.अक्कलकुवा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांच्या प्रचारार्थ धडगाव येथील ठकार महाविद्यालयाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची शनिवारी दुपारी सभा झाली. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, मिलींद नाव्रेकर, नंदुरबारच्या खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात, शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, उमेदवार आमशा पाडवी, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार नरेंद्र पाडवी, जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, अक्कलकुवा मतदारसंघ युतीअंतर्गत हक्काने मागून घेतला आहे. त्यामुळे येथून राज्याची विजयाची सुरुवात करावयाची आहे. या भागातील स्थलांतर थांबवून रोजगाराची समस्या निकाली काढण्यात येणार आहे. सातपुडय़ातील आरोग्य आणि कुपोषणाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.