शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेतर्फे दोन अत्याधुनिक फवारणी मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे शहरात फवारणीसाठी दोन अद्ययावत फवारणी मशीन घेण्यात आले. या मशीनचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे शहरात फवारणीसाठी दोन अद्ययावत फवारणी मशीन घेण्यात आले. या मशीनचा शुभारंभ माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.पालिकेतर्फे मागविण्यात आलेल्या दोन मशीन पैकी एक इटली तर दुसरे भारतीय बनावटीचे आधुनिक मशीन आहे. दोन मशीन पैकी एक साडेतीन लाख रुपये तर दुसरे एक लाख ७५ हजार रुपये किमतीचे आहे. या मशिनद्वारे कमी वेळात जास्त फवारणी होते. फवारणीसाठी टाकीची क्षमता मोठी आहे.संपूर्ण शहरात या मशिनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. पालिकेतर्फे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक असे दोन फवारणी मशीन घेण्यात आल्याचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी, प्रीतम ढंडोरे, विशाल कांबळे, भारत भूषण, रवी काटे उपस्थित होते.