शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

नंदुरबारात दोन ठिकाणी चोरी 90 हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:55 PM

नंदुरबार : बसस्थानकात वृद्ध प्रवाशाच्या पिशवीतून 60 हजार तर पटेलवाडीत छतावर झोपलेल्याजवळील 39 हजारांचा मुद्देमाल चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना ...

नंदुरबार : बसस्थानकात वृद्ध प्रवाशाच्या पिशवीतून 60 हजार तर पटेलवाडीत छतावर झोपलेल्याजवळील 39 हजारांचा मुद्देमाल चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना शहरात घडली. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नंदुरबार बसस्थानकात 16 रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सेवानिवृत्त शिक्षक श्यामराव चतूर पाटील, रा.हुडको कॉलनी हे थांबले होते. त्यांच्या जवळील पिशवीत 50 हजार रुपये रोख ठेवलेले होते. त्यांच्याजवळील नॉयलॉन पिशवीच चोरटय़ांनी अलगद चोरून नेली. त्यात रोख 50 हजारासह बँकेचे तीन पासबूक देखील होते. श्यामराव पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शोधाशोध केली, परंतु उपयोग झाला नाही. त्यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक गुलाब तेले करीत आहे.दुसरी घटना पटेलवाडीतील बादशहा नगरात घडली. प्लॉट क्रमांक तीन मध्ये राहणारे शोएब जुबेर आसिफ शेख हे त्यांच्या घराच्या गच्चीवर झोपले होते. रात्री चोरटय़ांनी त्याच्या कपडय़ांच्या खिशात असलेली रोख रक्कम व तीन मोबाईल असा एकुण 39 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शोधाशोध केली. शहर पोलिसात याबाबत फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक पावरा करीत आहे.