शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

ट्रक-ट्रॉलाच्या धडकेत चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:46 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर सोमावलनजीक शनिवारी रात्री ट्रक व ट्रॉला यांचा समोरासमोर झालेल्या धडकेत चालक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर सोमावलनजीक शनिवारी रात्री ट्रक व ट्रॉला यांचा समोरासमोर झालेल्या धडकेत चालक ठार झाला. राष्ट्रीय महामार्गावर सुरू असणारी अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नसून दिवसाआड एकाचा बळी जात आहे.कांदे भरून धुळ्याहून अंकलेश्वरकडे जात असलेली ट्रकला (क्रमांक एमएच 18 एम 5517) नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील सोमावल ते मोदलपाडा दरम्यान असणा:या नळगव्हाण फाट्याजवळ समोरून येणा:या ट्रालाने (क्रमांक आरजे 27 जीए 9308) जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रक चालक अब्दुल शेख युसूफ शिकलीकर हा व ट्रॉलाचालक  गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दोन्ही जखमींना रुग्णवाहिकामधून तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ट्रॉला चालकाला पुढील उपचारासाठी नंदूरबार येथिल जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतांना त्याचा मृत्यू झाला. या अपघातात मृत झालेल्या ट्रॉला चालकांची संध्याकाळी सात वाजेपयर्ंत ओळख पटलेली नव्हती. त्याच्या ओळख पाठविण्याचे प्रय} सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत ट्रक चालक अब्दुल शेख युसूफ शिकलीकर याने दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार किसन वळवी करीत आहे.दरम्यान, या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला तर काहींना जायबंदी व्हावे लागले आहे.