शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

आरटीओ कार्यालयातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:36 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन मोटार वाहन निरीक्षक आणि एक सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन मोटार वाहन निरीक्षक आणि एक सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी राज्य शासनाकडून काढण्यात आले़ चौघांची राज्यातील विविध ठिकाणी बदली झाली असून त्यांच्या जागी लवकरच नवीन अधिकारी नियुक्त होतील़प्राप्त झालेल्या आदेशानुसार मोटार वाहन निरीक्षक अनिल संभाजी केदार यांची धुळे, सुरेंद्र बुधाजीराव चौरे यांची ठाणे, अविनाश बबनराव अंभोरे यांची सोलापरू येथे बदली झाली आहे़ तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांची परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे बदली करण्यात आल्याचे आदेश आरटीओ कार्यालयास प्राप्त झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे़दरम्यान बदली झालेल्या चारही अधिकाऱ्यांच्या जागी नवीन अधिकारी मात्र अद्याप नियुक्त झालेले नाहीत़ लवकरच त्यांच्या जागी अधिकारी नियुक्तीचे आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़