शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पोल्ट्रीमधून अडीच हजार कोंबड्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील पाचोराबारी शिवारातील पोल्ट्री फार्ममधून अडीच हजार कोंबड्यांची चोरी झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील पाचोराबारी शिवारातील पोल्ट्री फार्ममधून अडीच हजार कोंबड्यांची चोरी झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली़ चोरट्यांनी एकाच रात्रीतून ही चोरी केल्याची माहिती देण्यात येत आहे़कासीम कय्यूूम खाटीक रा़ नंदुरबार यांच्या मालकीचा पोल्ट्री फार्म खामगाव गावाच्या पुढे पाचोराबारी रस्त्यावर आहे़ गावापासून जवळ असलेल्या पोल्ट्रीमधून सोमवारी मध्यरात्र ते मंगळवारी पहाट या दरम्यान १ लाख ४६ हजार ९६० रुपये रुपये किमतीच्या २ हजार ६७२ कोंबड्या अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या़ सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर कासीम खाटीक यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ चोरीच्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्या मोठ्या वाहनातून चोरटे घेऊन गेले असावेत असा अंदाज आहे़