शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

घर बांधकामाच्या वादातून शिक्षक युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : घर बांधकामाच्या वेळी शेजारच्या लोकांनी त्रास दिल्याने शिक्षक युवकाने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : घर बांधकामाच्या वेळी शेजारच्या लोकांनी त्रास दिल्याने शिक्षक युवकाने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कसरावद (मध्यप्रदेश) येथे २१ जून रोजी घडली. याप्रकरणी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमुद केलेल्या सात जणांविरुद्ध निसरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कैलास पंडित पाटील (३२) रा.भातकी, ता.पानसेमल असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तर निंबा दगा महाले, वंदना निंबा महाले, रीता निंबा महाले, भिका सरदार महाले, सकु भिका महाले, विवेक भिका महाले, गोलू निंबा महाले असे संशयीतांचे नावे आहेत. कैलास पाटील त्यांनी २१ जून रोजी छोटी कसरावद येथील नर्मदा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. पाटील हे त्यांच्या भातकी गावी घराचे बांधकाम करीत होते. तेथे त्यांना शेजारी राहणारे महाले परिवार त्रास देत होता.मध्यंतरी सरपंच व सचिव यांच्या मध्यस्थीने वादावर पडदाही टाकण्याचा प्रयत्न झाला. नंतर वाद घालणाऱ्यांनी पत्नीलाही मारहाण केली. पोलिसांनी पत्नीचा जबाबही घेतला नाही. या सर्व बाबीला कंटाळून आपण आत्महत्या करीत आहोत.दोषींना कडक शिक्षा करावी, परिवाने मला माफ करावे असेही त्यात नमुद करण्यात आले आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी भाऊ भुपेंद्र पाटील यांना याबाबत फोन करून माहिती दिली होती. धार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लाखनसिंह बघेल यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.