लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुधवारी रात्री पदभार घेतला. मावळते पोलीस अधीक्षक संजय पाटील उपस्थित होते. पंडित यांची गडचिरोली येथून नंदुरबार येथे बदली झाली आहे. ते बुधवारी सायंकाळी नंदुरबारात दाखल झाले. त्यानंतर रात्री त्यांनी मावळते पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्याकडून पदभार घेतला. सकाळी त्यांनी सर्व प्रमुख अधिका:यांची बैठक घेवून माहिती घेतली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}