शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

‘एज्युकेशनल कार्निवल’मध्ये रमले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील एस़ए़मिशन ट्रस्टच्या इंग्लिश मेडियम प्राथमिक व हायस्कूल, मराठी हायस्कूल तसेच संस्थेंतर्गत येणाऱ्या विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील एस़ए़मिशन ट्रस्टच्या इंग्लिश मेडियम प्राथमिक व हायस्कूल, मराठी हायस्कूल तसेच संस्थेंतर्गत येणाऱ्या विविध शाळांच्या एज्युकेशनल कार्निवलचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले़ यावेळी आनंद मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी सहभाग घेत जल्लोष केला़उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांच्याहस्ते करण्यात आले़ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड़ राम रघुवंशी, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ़ राजेश वळवी, आदिवासी देवमोगरा संस्थेचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, प्राचार्या नूतनवर्षा वळवी, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील, सचिव कुंदन सोनवणे, महेंद्र फटकाळ, संस्थेचे चेअरमन रेव्हरंड जे़एच़पठारे, व्हाईस चेअरमन संतोष देशपांडे, रेव्हरंड आरक़े़वळवी, रेव्हरंड अनुप वळवी, समर नाथाणी, इंग्लिश मेडियमच्या मुख्याध्यापिका सुनिता अहिरे, मुख्याध्यापक संदेश यंगड उपस्थित होते़प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते एज्युकेशन फेअर आणि कार्निवल २०२० चे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ़ वळवी यांनी १०८ वर्षांपासून जिल्ह्यात शिक्षण प्रसार करणाºया एस़ए़मिशन ट्रस्टची माहिती दिली़ प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी चढाओढीच्या जीवनात माणूस माणूसपण विसरत चालला आहे़ अहंमपणात न राहता चांगल्या विचारांचे रोपण करण्याची गरज आहे़ विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले विचार रुजवून त्यांचा विकास करणे गरजेचे असल्याचे सांगितले़उद्घाटनानंतर ज्युनियर, सिनियर के़जी तसेच इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले़ यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सुषमा कालू, डॉ़ मधुकमल हिवाळे, सॅबस्टिन जयकर, व्ही़आऱपवार, वंदना जांबिलसा आदी परिश्रम घेत आहेत़