शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कला शाखेला यंदाही विद्यार्थी अन पालकांची ‘ना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांचे सुरु झालेले मिशन अॅडमिशन संपुष्टात आले आह़े पालकांच्या आग्रहाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांचे सुरु झालेले मिशन अॅडमिशन संपुष्टात आले आह़े पालकांच्या आग्रहाने विद्याथ्र्यानी विज्ञान शाखेची कास धरल्याने  कला शाखेच्या किमान 40 टक्के जागा रिक्तच असल्याची स्थिती यंदाही राहणार आह़े जिल्ह्यात मार्च 2019 मध्ये 19 हजार 935 विद्याथ्र्यानी दहावीची परीक्षा दिली होती़ जून महिन्यात जाहिर करण्यात आलेल्या निकालात  14 हजार 840 विद्याथ्र्यानी यश प्राप्त केले होत़े यात 7 हजार 445 मुले तर 9 हजार 235 मुली उत्तीर्ण झाल्या होत्या़ उत्तीर्ण झालेल्या झालेल्या 14 हजार विद्याथ्र्यासाठी जिल्ह्यातील 76 कनिष्ठ महाविद्यालयात अनुदानित व विनाअनुदानित तुकडय़ांमधून 16 हजार 320 जागांसाठी गेल्या महिनाभरापासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली होती़ यांतर्गत गेल्या महिनाभरात विज्ञान, वाणिज्य आणि संयुक्त शाखेच्या 100 टक्के जागा भरल्या गेल्या असून कला शाखेच्या 50 टक्के जागा रिक्त आहेत़ 17 जुलै रोजी प्रवेशाची मुदत संपत असल्याने गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही कला शाखेतील निम्मी पदे रिक्त राहण्याची शक्यता आह़े जिल्ह्यात 53 अनुदानित, 17 विनाअनुदानित तसेच 6 स्वयं अर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालये आहेत़ याठिकाणी गेल्या वर्षी कला शाखेच्या आठ हजार, विज्ञान 6 हजार 800, वाणिज्य 680 तर संयुक्त शाखेच्या 440 जागा करुन देण्यात आल्या होत्या़ यात सर्व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या 7 हजार 2 जागा भरल्या गेल्या होत्या़ अकरावी विज्ञान शाखेसाठी 110 टक्के प्रवेश झाले होत़े याउलट आठ हजार जागा असलेल्या कला शाखेला गेल्या वर्षी केवळ 5 हजार 253 विद्यार्थी भेटले होत़े अनुदानित महाविद्यालयात 4 हजार 341 तर विनाअनुदानित 832 तर स्वयंअर्थसहाय्यित महाविद्यालयात केवळ 80 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होत़े महाविद्यालयस्तरावर विद्यार्थी प्रवेश करुन घेण्यासाठी शिक्षकांची सध्या जोरदार धावपळ सुरु आह़े यंदा शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी 77 कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु आह़े यासाठी एकूण 190 तुकडय़ांना मान्यता देण्यात आली असून कला, विज्ञान, वाणिज्य आणि संयुक्त शाखेत एकूण 16 हजार 320 विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत़ यात कला शाखेच्या आठ हजारपैकी 4 हजार जागा भरल्या गेल्या असल्याने उर्वरित जागांसाठी महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्राध्यापक विद्यार्थी पालकांची मनधरणी करत असल्याचे चित्र आह़े