शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी अध्यापक संघातर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

प्रत्येक विभागामध्ये प्रमुख वक्ता म्हणून सर्वच डॉक्टरांनी कोरोना विषाणू विषयी जनजागृती करण्यामध्ये आपली भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ...

प्रत्येक विभागामध्ये प्रमुख वक्ता म्हणून सर्वच डॉक्टरांनी कोरोना विषाणू विषयी जनजागृती करण्यामध्ये आपली भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करणे अपेक्षित आहे. आपली प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे असे आव्हान डॉक्टरांनी केले. उपस्थित राज्यातील सर्व शिक्षकांमध्ये कोरोणा विषयी असलेला संभ्रम दूर होण्यास या व्याख्यानातून मदत झाली. शिक्षकांनी विचारलेल्या समस्यांचे डॉक्टरांनी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने निराकारण केले. डॉ. अमितव बॅनर्जी, डॉ. राजेश इंगोले, डॉ. आनंद चतुर्वेदी, अश्विनी बापट, डॉ. हिरामण मोरे, डॉ. प्रतिमा डोंणगे, डॉ. जयसिंग घाडी, डॉ. अरुंधती गायकवाड, डॉ. राजेश सावरबंधे व डॉ. जितेंद्र यादव यांनी यावेळी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील नऊ विभाग मधील विभाग अध्यक्ष होते. नऊ विभागांमध्ये ९०० शिक्षकांनी यात सहभाग घेतला. राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष डॉ.मिलिंद कांबळे, राज्य सचिव प्रा. रेवणनाथ कर्डिले, राज्य कार्याध्यक्ष प्रा. सुंदर लोंढे, प्रा. संजय पवार, डॉ. राजकुमार कांबळे , डॉ. वंदना पावसकर , प्रा. नंदा गायकवाड,प्रा. संजय गावकर ,डॉ. विनोद डोमकावळे , प्रा. विश्वनाथ मरतुले , प्रा.शेख हसन कामनवाले,प्रा.सुदाम पाटील यांनी परिश्रम घेतले.