शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

दुकानदाराची नजर चुकवून मोबाईल लांबवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:40 PM

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  दुकानदाराला वस्तू दाखवण्यात गुंतवून ठेवत त्याचा मोबाईल चोरट्याने लांबवल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  दुकानदाराला वस्तू दाखवण्यात गुंतवून ठेवत त्याचा मोबाईल चोरट्याने लांबवल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून हा प्रकार दुकानदाराच्या सीसीटीव्हीतही कैद झाला आहे. शहरातील एकलव्य हायस्कूलसमोर विशाल कुशसिंग ठाकूर यांच्या दुकानात हा प्रकार घडला होता. शुक्रवारी ठाकूर हे ईलेक्ट्रीक दुकानात असताना ग्राहक म्हणून आलेल्या एकाने लाईटची मागणी केली. यावेळी ठाकूर यांनी त्यांचा मोबाईल कांउंटरवर ठेवत ग्राहकाने मागणी केलेला लाईट दाखवला. याचदरम्यान अज्ञात ग्राहकाने चलाखीने ठाकूर यांचा काउंटरवर ठेवलेला १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल लंपास केला. दुकानदार ठाकूर यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू तो मिळून आला नाही. याबाबत विशाल ठाकूर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.