शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातपुडय़ाची मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:55 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : ऊस पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागल्यामुळे शेतकरी व साखर कारखानदार अडचणीत आले आहेत.  ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : ऊस पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागल्यामुळे शेतकरी व साखर कारखानदार अडचणीत आले आहेत. हुमणी किडीच्या नायनाटासाठी सातपुडा साखर कारखान्याच्या कृषी विभागाने कंबर कसली असून, लाईट ट्रॅप तसेच प्रकाश सापळ्यांचा प्रभावी वापर करण्यास शेतक:यांना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी दिली.या किडीच्या नायनाटासाठी जणू काही स्पर्धाच सुरू झाली असून, विविध प्रयोगाने, औषधोपचाराने या किडीचा नायनाट व्हावा म्हणून शर्तीचे प्रय} सुरू आहेत. सातपुडा कारखान्यानेदेखील लाईट ट्रॅप तसेच प्रकाश सापळ्यांचा प्रभावी वाटप करून या हुमणीचे भुंगे:यांना पकडण्याच्या कामाचे मार्गदर्शन कारखान्याचे मुख्य शेतकरी अधिकारी अजितकुमार सावंत व गट सुपरवायझर यांच्या माध्यमातून सुरू आहे.हुमणीचा भुंगेरा आणि अळी अशा दोन प्रकारच्या अवस्था असतात. तसेच अळी अवस्थेत नियंत्रण करण्याकरीता पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे कृषी महाविद्यालय येथे मेटॅरायङिाअम 200 रू. प्रतिलिटर प्रमाणे मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात येईल. प्रती एकरी 200 लिटर पाण्यात दोन लिटर मेटॅरायङिाअम मिसळवून मुळांच्या कक्षेत आळवणी करून हुमणीचा बंदोबस्त करता येतो. त्याबाबत सभासदांनी कारखान्याचे ऊस विकास अधिकारी गणेश चव्हाण यांचेशी संपर्क साधावा. तसेच गटनिहाय लागण हंगाम 2018-19 च्या ऊस नोंदीच्या याद्या गाववार प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. याबाबत नोंद केलेल्या उसाची जात, क्षेत्रफळ व नोंदीची तारीख पडताळणी करून काही हरकत असल्यास गट कार्यालयात लेखी स्वरूपात आपली हरकत नोंदवाणी, असे आवाहनही कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी केले आहे.