शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात शालेय विद्यार्थ्यांच्या कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 14:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी नेमसुशिल विद्यामंदिरात हर्षोत्सव सोहळा घेण्यात आला. त्यात नेमसुशिल ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी नेमसुशिल विद्यामंदिरात हर्षोत्सव सोहळा घेण्यात आला. त्यात नेमसुशिल व श्री मोती विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी नृत्य समूह, वैयक्तीक नृत्य गीतगायन, एकपात्री नाटक यासह विविध कलाप्रकारात सहभाग घेत कलाविष्कार सादर केला.हर्षोत्सव सोहळ्यास संस्थाध्यक्ष निखिल तुरखिया, संचालिका सोनाबाई तुरखिया, उपाध्यक्ष डी.एम.महाले, सचिव संजय पटेल, वतनकुमार मगरे, रूपलबेन शहा, भावना बाविसी, हर्षिल तुरखिया, मुख्याध्यापिका पुष्पा बागुल, प्राचार्य एस.एस. परदेशी, नलिनी शहा, प्राचार्य पी.डी.शिंपी, मुख्याध्यापिका भावना डोंगरे, गणेश बेलेकर आदी उपस्थित होते.यावेळी गीटार व चंद्राची भव्य प्रतिमा, सेल्फी पॉईंट म्हणून रसिकांना भुरळ घालत होती. खरी कमाई अंतर्गत विविध खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल लावण्यात आले. सोहळ्यात परिक्षक म्हणून गोविंद सामुद्रे, योगेश मोरे, सतिष साठे, राहुल खोंडे, मीत राठोड, सागर वाल्हे यांनी काम पाहिले. सोहळ्यात प्रथम व द्वितीय प्राप्त विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.महोत्सवात बेटी बचाओ महिलांवरील वाढते अत्याचार, देशभक्ती, नारी शक्ती, प्रियंका रेड्डी श्रद्धांजली, पोवाडे, शिव तांडव, शिवाजी महाराजांची कीर्ती, लावण्या अशा विविध प्रबोधनात्मक विषयांवर सादरीकरण करण्यात आले. यातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला व गुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न दोन्ही शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील नृत्य सादर करतांना उत्साही दिसून आले.यातील कागदी वस्त्र फॅशन शो स्पर्धा आकर्षण ठरली. यावेळी गीटार व चंद्राची भव्य प्रतिमा, सेल्फी पॉईंट म्हणून रसिकांना भुरळ घालत होती. खरी कमाई अंतर्गत विविध खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल लावण्यात आले. हर्षोत्सवात अरुण कुवर, रेखा मोरे, चंद्रकांत भोई, अरुणा पावरा, रविंद्र गुरव कल्याणी यांनी परिश्रम घेतले.