शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

समता परिषदेचे शहादा, नंदुरबार येथे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरले. ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी गुरुवारी शहादा येथे एक वाजता, तर ...

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरले. ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी गुरुवारी शहादा येथे एक वाजता, तर नंदुरबार येथे ३ वाजता रास्ता रोको आंदोलन करून एल्गार पुकारण्यात आला.

ओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पूर्ततेअभावी स्थगित करण्यात आले आहे. आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वात राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार तसेच नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या मार्गदर्शनाने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात ओबीसी राजकीय आरक्षणाचे लाभार्थी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांच्यासह सर्व ओबीसी संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते, परिषदेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र यावे व सरकारला आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांनी केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे, जिल्हा सरचिटणीस रामाशंकर माळी, उपाध्यक्ष धर्मेंद्र पाटील, शहादा तालुका अध्यक्ष जगदीश माळी, ईश्वर वारुळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर, मधुकर माळी, रोहन माळी, मनोज माळी, वासुदेव माळी, रवींद्र माळी, शिंपी समाजाचे अध्यक्ष धनंजय शिंपी, किरण माळी, विजय यादव माळी, चंदू चौधरी, बापू माळी, गणेश न्हावी, समता सैनिक व ओबीसी समाज बांधव, पदाधिकारी उपस्थित होते.