शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

केवळ सप्ताहापुरतीच नियमांची अंमलबजावणी व्हायला नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चालक आणि वाहक एसटीच्या रथाचे दोन चाके असून प्रत्येक बसमधील ५० प्रवाशांचे सुरक्षा रक्षक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चालक आणि वाहक एसटीच्या रथाचे दोन चाके असून प्रत्येक बसमधील ५० प्रवाशांचे सुरक्षा रक्षक असल्याने केवळ वाहतूक सप्ताहपुरते नियमांची अंमलबजावणी न करता कायमस्वरूपी पालन करणे गरजेचे आहे असे मत निवासी नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांनी व्यक्त केले.राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातर्फे राबविण्यात येणाऱ्या सुरक्षितता मोहीम पंधरवाड्याचे उद्घाटन गोपाळ पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगारप्रमुख मनोज पवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागीय कार्यशाळेचे भांडार अधिकारी सी. एस. पोतदार, तलाठी निलेश मराठे, नंदुरबार तालुका ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे, वाहतूक निरीक्षक सचिन पाटील उपस्थित होते.आगारप्रमुख मनोज पवार म्हणाले की, गतवर्षाच्या तुलनेत नंदुरबार आगारात यावर्षी अपघाताच्या प्रमाणात घट झाली आहे. विनाअपघात कर्तव्य बजावणाºया उत्कृष्ट चालक-वाहक आणि कर्मचाऱ्यांचा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी राज्य परिवहन महामंडळातर्फे सन्मान करण्यात येतो.सर्वच आगारातर्फे एसटी बसची वेगमर्यादा ठरवल्यामुळे सुरक्षेला प्राधान्य देण्यात येते. सुरक्षा पंधरवडा अंतर्गत इंधन बचाव अभियान राबविण्यात येत आहे. असेही पवार यांनी सांगितले.सूत्रसंचालन ललित सूर्यवंशी यांनी तर आभार प्रशांत गुजराथी यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन वरिष्ठ लिपिक राजेंद्र पाटील, दिलीप वळवी, सलीम मलिक यांनी केले.