शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

केसेच्या टार्गेटसाठी आरटीओ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  वर्ष अखेरीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी आरटीओ विभागाची धावपळ सुरू आहे. सुटीच्या दिवशी देखील अर्थात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  वर्ष अखेरीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी आरटीओ विभागाची धावपळ सुरू आहे. सुटीच्या दिवशी देखील अर्थात शनिवारी जिल्ह्यात ६५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. एकुण पाच लाख १३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.वर्षअखरेचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी विविध विभाग सरसावले आहेत. त्यात आरटीओ विभागाने देखील कंबर कसली आहे. सलग सुट्टया असतांनाही कर्मचारी व अधिकारी ड्यूटीवर आहेत. शनिवारी कारवाईची मोहिम राबवून मोठ्या प्रमाणावर दंड वसुल करण्यात आला. ४० ट्रका आणि १५ बसेस यांची तपासणी करून विविध कागदपत्रांची पुर्तता नसणे यासह इतर बाबींआधारे कारवाई करण्यात आली. नंदुरबारातील चारही प्रमुख रस्त्यांवर आरटीओची वाहने उभी असलेलीे दिसून येत होती. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी आपला मार्ग बदलल्याचे चित्र देखील होते. कारवाई करण्यात आलेली वाहने ही नंदुरबार, शहादा, प्रकाशा, नवापूर येथे जमा करण्यात आली आहेत. गुजरात, मध्यप्रदेशसह जिल्ह्यातील वाहनांवरही कारवाई करण्यता आली आहे.अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कमरतेमुळे सुटीच्या दिवशी देखील कारवाईसाठी रस्त्यावर उतरून मोहिम राबवावी लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यापुढेही ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आरटीओ अधिकारी गिरिष पोतदार, अजय सूर्यवंशी, अजय चौधरी, हरिष पोतदार, नितीन सूर्यंवशी, हिराजी कुरेकर व कर्मचाऱ्यांनी केली.