शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: निरिक्षकांनी घेतला तयारी व कामकाजाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले समन्वयक अधिकारी व त्यांच्या सहाय्यकांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले समन्वयक अधिकारी व त्यांच्या सहाय्यकांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काम करावे, असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक रंजन कुमार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुमाध्यम सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कुमार म्हणाले, आयोगाच्या सुचनेनुसार मतदान कक्षात टेबलची मांडणी करावी. स्ट्राँग रुममध्ये जाताना मोबाईलचा उपयोग करू नये. दिव्यांग मतदारांना आवश्यक किमान सुविधा देण्यात याव्यात व त्यांच्यासाठी आवश्यकतेनुसार सहायकाची नेमणूक करण्यात यावी. भरारी पथकातील कॅमेरामन व छायाचित्रकाराला योग्य सुचना देण्यात याव्यात. मतदारांना नियोजित वेळेत मतदार स्लिपचे वाटप होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. वितरीत न झालेल्या स्लिप जमा करण्याची जबाबदारी बीएलओ यांचेकडे सोपवावी. मतदान शांततेत होईल आणि मतदानाची टक्केवारी अधिक राहील असे प्रय} सर्व अधिका:यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख मार्गावरून अवैध दारु, प्रलोभनासाठी देण्यात येणा:या भेटवस्तू व शस्त्रांच्या वाहतुकीबाबत विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. संवादकौशल्याचा वापर करावा, असे जिल्हाधिकारी भारुड यांनी सांगितले. सादरीकरणाद्वारे मतदान तयारीची माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक पंडीत यांनी मतदानासाठी करण्यात येणा:या सुरक्षा व्यवस्थेच्या नियोजनाबाबत माहिती दिली. तर गौडा यांनी स्वीप कार्यक्रमाची माहिती दिली. बैठकीला निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या विविध समित्यांचे समन्वयक अधिकारी उपस्थित होते.