शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत़ मंगळवारी सकाळी पाच तर रात्री २१ जण आढळून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत़ मंगळवारी सकाळी पाच तर रात्री २१ जण आढळून आल्याने कोरोनाबाधितांचा आकडा एकाच दिवसात द्विशतक पार करुन गेला आहे़धुळे येथील जिल्हा रुग्णालयात ९३ जणांचे स्वॅब रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले होते़ यातील २१ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत़ यात १६ रुग्ण हे नंदुरबार शहर, तीन जिल्हा सामान्य रुग्णालय तर शहादा आणि नवापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे़ जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या आता २१६ झाली आहे  नंदुरबार शहरातील बागवान गल्ली, गांधीनगर, चौधरी गल्ली, नागाई नगर, प्राथमिक आरोग्य केंद्र लहान शहादा ता.नंदुरबार, भाट गल्ली, आर्शिवाद कॉलनी, धर्मराज नगर, तालुका वैद्यकीय कार्यालय पंचायत समिती, ज्ञानदीप सोसायटी धुळे रोड, हुडको कॉलनी येथे प्रत्येकी एक तर सहारा टाऊन व देसाईपुरा येथे प्रत्येकी दोन अशा १६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ शहादा तालुक्यातील मोहिदा ता़ शहादा व नवापूरातील जनता पार्क येथेही प्रत्येकी एक रुग्ण आहे़दरम्यान मंगळवारी दुपरी प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार अक्कलकुवा येथील पोलीस लाईनीतील ७५ वर्षीय महिला, १६ वर्षीय युवक, गेंदामाळ चिखली ता़ धडगाव येथील ४२ वर्षीय पुरुष तर नंदुरबार शहरातील हुडको कॉलनीतील ३२ आणि राजीव गांधी नगरातील ३८ वर्षीय पुरूषाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ या सर्वांना जिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षात दाखल करण्यात आले आहे़