शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

आयसोलेशनधील एकाचा रिपोर्ट दुसऱ्यांदाही पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या १९ कोरोनाबाधितांपैकी एकाचा स्वॅब रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे़ हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या १९ कोरोनाबाधितांपैकी एकाचा स्वॅब रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे़ हा रुग्ण नंदुरबार येथील असल्याची माहिती आहे़ आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या बाधिताची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली आहे़शहादा येथे ९, नंदुरबार सहा तर अक्कलकुवा चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे यापूर्वी निष्पन्न झाले आहे़ त्यांच्या संपर्कातील व्यक्तींसह कोरोनासारखी लक्षणे दिसणाºया एकूण ६५६ जणांचे स्वॅब रिपोर्ट आजअखेर तपासण्यात आले आहेत़ यातील ५५२ रिपोर्ट हे निगेटीव्ह आले होते़ १९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते़ यातील एकाचा मृत्यू झाला आहे़ अद्याप १०७ नमुन्यांची प्रतिक्षा आहे़ या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे़ आतापर्यंत घेण्यात आलेल्या अहवालांमध्ये रुग्णालयात काम करणाºया ११२ वैद्यकीय अधिकारी, परिचारिक, परिचर, सफाई कामगार यांचेही स्वॅब नमुने घेण्यात आले होते हे सर्व नमुने निगेटिव्ह आले असल्याची माहिती देण्यात आली आहे़सध्या आयसोलेशन वॉर्डात २१ जण दाखल असून यातील ९ जणांचे स्वॅब हे पाठवण्यात आले आहेत़ सर्वच जणांची प्रकृती ठिक असून आजाराची वाढ होण्यापूर्वीच क्वारंटाईन करण्यात आल्याने धोका टळल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्हा रुग्णालयात तब्बल आठ वैद्यकीय पथकं दिवसभरात शिफ्ट ड्यूटी करुन क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांवर उपचार करुन त्यांची देखभाल करत आहेत़दरम्यान दुसºयांदा पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा नंदुरबारातील प्रथम रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे़ यासोबत शहादा येथील संपर्कात आलेल्या एका डॉक्टरच्या स्वॅब रिपोर्टचा अहवाल निर्विवाद म्हणून पाठवण्यात आला होता़ या अहवालाची पडताळणी केल्यानंतर संबधित डॉक्टरचा अहवाल हा नेगेटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली होती़ गेल्या एक महिन्यातील निर्विवाद असलेला हा एकमेव रिपोर्ट होता़ मंगळवारी ३९ जणांच्या स्वॅबचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत़ यात नटावद येथील व्यक्तीच्या कुटूंबातील तिघांचा समावेश आहे़