शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

अपर अधीक्षक व दोन उपअधीक्षकांची बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 15:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यांच्या जागी मात्र कुणाचीही नियुक्ती झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यांच्या जागी मात्र कुणाचीही नियुक्ती झाली नाही.अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक गृह व अक्कलकुवा विभाग यांची बदली झाली आहे. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची याच पदावर जळगाव येथे बदली झाली आहे. त्यांना तातडीने पदभार स्विकारण्याबाबत सुचीत करण्यात आले आहे. त्यांच्या जागी मात्र कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.गृह शाखेचे पोलीस उपअधीक्षक सिताराम गायकवाड यांची देखील बदली करण्यात आली आहे. ते आता नाशिक शहर येथे सहायक आयुक्तपदी पदभार घेणार आहेत. त्यांच्या जागेवर देखील कुणीही नियुक्त झालेले नाही. अक्कलकुवा विभागाचे पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांची पंढरपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.यापूर्वीच अर्थात गेल्या महिन्यात नंदुरबारचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार हे सेवानिवृत्त झाले आहेत. ते पद देखील अद्याप रिक्तच आहे.आजच्या स्थितीत एक अपर पोलीस अधीक्षक व तीन उपविभागीय पोलीस अधिकारी/ उपअधीक्षक पदे रिक्त आहेत. या रिक्त जागांवर कुणाची नियुक्ती आणि कधी होते याकडे आता लक्ष लागून आहे.