शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स क्लबमार्फत नंदुरबार येथे विभागीय तेजोमय कॉन्फरन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लायन्स क्लबच्या ३२३४ डिस्ट्रीक्टची विभागीय तेजोमय कॉन्फरन्स येथे झाली. लायन्सच्या ३२३४ रिजनच्या प्रमुख डॉ.तेजल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लायन्स क्लबच्या ३२३४ डिस्ट्रीक्टची विभागीय तेजोमय कॉन्फरन्स येथे झाली.लायन्सच्या ३२३४ रिजनच्या प्रमुख डॉ.तेजल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कॉन्फरन्स झाली. या वेळी लायन्सचे इंटरनॅशनल डायरेक्टर डॉ.नवल मालू, प्रांतपाल नितीन बंग, उपप्रांतपाल दिलीप मोदी, गीता उपासनी, सुप्रिया कोतवाल, चेतन बर्डीया आदी उपस्थित होते. या वेळी नंदुरबार, धुळे, जळगाव या तीन जिल्ह्यातील सर्व लायन्स क्लब सहभागी झाले होते. त्यात तिन्ही जिल्ह्यांचा आढावा घेणारे बुलेटीन प्रकाशित करण्यात आले.या वेळी रिजन चेअरपर्सन डॉ.तेजल चौधरी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांना इंटरनॅशनल सर्टीफिकेट देऊन सन्मानीत करण्यात आले. कॉन्फरन्ससाठी नंदुरबारचे लायन्स क्लबचे अध्यक्ष समीर शहा, सचिव सतीश चौधरी, कोषाध्यक्ष नितीन जैन, फेमिना क्लबच्या अध्यक्षा चेतना शाह, सचिव शीतल चौधरी, गायत्री पाटील आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ.तेजल चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन सीमा मोडक तर आभार राजेंद्र माहेश्वरी यांनी मानले.