शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलाच्या तक्रारींसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वीज बील दुरूस्तीसाठी आणि तक्रारींसाठी वीज कंपनीच्या कार्यालयात नागरिकांच्या चकरा वाढल्या आहेत. गुरुवारी सकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वीज बील दुरूस्तीसाठी आणि तक्रारींसाठी वीज कंपनीच्या कार्यालयात नागरिकांच्या चकरा वाढल्या आहेत. गुरुवारी सकाळी तर रांगा लागल्या होत्या. दरम्यान, संबधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वारंवार समजवून देखील ग्राहकांचे समाधान होत नसल्याचे चित्र आहे.लॉकडाऊनच्या काळातील अडीच ते तीन महिन्यांचे एकत्रीत वीज बील ग्राहकांच्या हाती पडत आहे. वीज बिलातील रक्कम पाहून अनेक ग्राहकांना घाम फुटला आहे. ही बाब लक्षात घेता अनेकजण वीज कंपनीच्या कार्यालयात जाऊन वीज बिलाबाबत तक्रार करून आक्षेप घेत आहेत. संबधित अधिकारी व कर्मचारी त्यांचे समाधान करून देण्यासाठी प्रयत्न देखील करीत आहेत. परंतु ग्राहकांचे समाधान होत नसल्याचे चित्र आहे. बुधवारी तर तक्रारी करणाऱ्यांची रांगच लागली होती.काही ग्राहकांनी मात्र आॅनलाईन लिंकवरील आपल्या बिलाची पडताळणी करून त्याची शहनिशा करून आॅनलाईन बील भरण्यास देखील सुरुवात केली आहे.जास्त बील असणाºयांना हप्त्याने भरण्याची मुबा देण्यात येणार आहे. परंतु हप्ते कसे पाडले जातील, किती हप्ते राहतील याबाबत देखील काहीही स्पष्टता देण्यात येत नसल्याचे चित्र आहे.नागरिकांच्या तक्रारी ऐकुण घेण्यासाठी किंवा त्यांचे समाधानकारक उत्तर देण्यासाठी वीज कंपनीच्या कार्यालयात केवळ एकाच कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. वास्तविक दररोज नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी दोन अधिकारी आणि दोन कर्मचाºयांची नियुक्ती करणे आवश्यक असतांना संबधितांनी दुर्लक्ष केले आहे. कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारणे दिले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. आधीच जास्त वीज बील त्यात अडवणुकीचे धोरण यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.