लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
Vidhan Sabha 2019 : आमदारकीपासून जिल्ह्यातील महिला वंचीत - Marathi News | Vidhan Sabha 2019: Women MLAs from MLA to District | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :Vidhan Sabha 2019 : आमदारकीपासून जिल्ह्यातील महिला वंचीत

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील एकाही महिलेला आमदार होण्याचा मान मिळालेला नाही. आतार्पयंतच्या निवडणुकीत मात्र 16 महिलांनी उमेदवारी ... ...

Vidhan Sabha 2019: संशयाच्या राजकारणाने उमेदवारांची धडधड वाढली - Marathi News | Vidhan Sabha 2019: The politics of suspicion has increased the clash of candidates | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :Vidhan Sabha 2019: संशयाच्या राजकारणाने उमेदवारांची धडधड वाढली

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत नंदुरबार जिल्ह्यात कधी नव्हे इतकी राजकीय उलथापालथ ... ...

मोड येथे बिबटय़ाकडून शेळ्या फस्त - Marathi News | Goat slips from Bibtaya at the mode | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मोड येथे बिबटय़ाकडून शेळ्या फस्त

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : सातपुडय़ातून आलेल्या बिबटय़ाने मोड ता.तळोदा येथे धुमाकूळ घातला असून एका वाडय़ात प्रवेश करीत तीन ... ...

अश्व शर्यती पाहण्यासाठी लोटला जनसागर - Marathi News | Lot to the horse race to see the horse race | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अश्व शर्यती पाहण्यासाठी लोटला जनसागर

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पहाडातील प्रमुख सण-उत्सवांपैकी एक असलेल्या काठी, ता.अक्कलकुवा येथील राजवाडी दसरानिमित्त घेण्यात आलेल्या घोडे शर्यतीसाठी ... ...

शहरातील गांधीनगरात आढळून आल्या डेंग्यूच्या अळ्या - Marathi News | Dengue larvae have been found in Gandhinagar city | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहरातील गांधीनगरात आढळून आल्या डेंग्यूच्या अळ्या

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील गांधीनगरात डेंग्यू सदृश तापाच्या रुग्णांचे सव्रेक्षण करणा:या पथकाला डेंग्यूचा फैलाव करणा:या डासांची निर्मिती ... ...

गरबा करण्यास मनाई केल्याने मारहाण - Marathi News | Garba beaten forbidden by Garba | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :गरबा करण्यास मनाई केल्याने मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  आमलाचा पाटीलपाडा ता़ धडगाव येथे गरबा खेळण्यास मनाई केल्याच्या रागातून जमावाने एका घरावर हल्ला ... ...

वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचा:यास मारहाण - Marathi News | Electricity personnel who went to collect electricity bill: Beat it | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचा:यास मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील फकीर मोहल्ला परिसरात बील वसुलीसाठी गेलेल्या विज कर्मचा:यास मारहाण तिघांनी मारहाण केल्याची घटना ... ...

शेतातील ओलाव्यामुळे कापूस अन मिरची लांबली - Marathi News | The moisture in the fields has prolonged cotton un-pepper | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शेतातील ओलाव्यामुळे कापूस अन मिरची लांबली

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दस:यापूर्वी जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सुरु होणारी कापूस आणि मिरचीची खरेदी यंदा शेतात टिकून असलेल्या ओलाव्यामुळे ... ...

Vidhan Sabha 2019 : नर्मदेचे दहा तर उकईचे पाच टीएमसी पाणी जिल्ह्यात आणणार-मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | Chief Minister Fadnavis will bring ten TMC water from Narmada and five TMC from Ukai. | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :Vidhan Sabha 2019 : नर्मदेचे दहा तर उकईचे पाच टीएमसी पाणी जिल्ह्यात आणणार-मुख्यमंत्री फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  गेल्या 15 वर्षात शेतक:यांच्या शेतात पाणी गेले नाही. सिंचन योजनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भ्रष्टाचार करत ... ...