लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

मुक्ताईनगरात सेनेचे शक्तिप्रदर्शन - Marathi News | Power show | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरात सेनेचे शक्तिप्रदर्शन

राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांचा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगरात सोमवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ...

चौधरी बंधूंना हद्दपारीची नोटीस - Marathi News | Deportation Notice to Chaudhary brothers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चौधरी बंधूंना हद्दपारीची नोटीस

आगामीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व त्यांचे बंधू अनिल चौधरी यांना पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे. ...

पालकमंत्री भाजपात - Marathi News | Guardian Minister BJP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पालकमंत्री भाजपात

चोपड्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगदीश वळवी हेसुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळाली. ते २३ रोजी प्रवेश करतील, असे मानले जात आहे. ...

अनेक एजंट परागंदा - Marathi News | Many Agents Paraganda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनेक एजंट परागंदा

साई क्रेडिट अँण्ड मार्केटिंग कंपनीचे अनेक एजंट फरार झाले आहेत. गुंतवणूकदार त्यांच्या घरी चकरा मारत आहेत. ...

डागडुजीचे दीड लाख खड्डय़ात! - Marathi News | One and a half million potholes of the repair! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डागडुजीचे दीड लाख खड्डय़ात!

महापालिकेतर्फे शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डय़ांची डागडुजी करण्यात आली असली तरी गणेश विसर्जनाच्या दिवशीच जोरदार पाऊस झाल्याने सर्वच रस्त्यांवरील डागडुजी उखडल्याने 'जैसे थे' परिस्थिती झाली आहे. ...

सरपंचांना 'वश' करण्यासाठी 'फिल्डिंग'ची चढाओढ.. - Marathi News | Fielding's bout to 'dominate' the Sarpanch | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सरपंचांना 'वश' करण्यासाठी 'फिल्डिंग'ची चढाओढ..

धुळे ग्रामीण मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी गावागावांतील सरपंचांपर्यंत घरपोच विविध कामांच्या मजुरीसह कार्यादेश पाठविण्याचा सपाटा लावला आहे. ...

ओरिएंटमध्ये 'काम बंद' - Marathi News | 'Work stop' in Orient | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ओरिएंटमध्ये 'काम बंद'

नशिराबाद येथील ओरिएंट सिमेंट मधील कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी सहावाजेपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ...

३0 कोटींचे दागिने बेहिशेबी ! - Marathi News | 30 crores jewelry worthless! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :३0 कोटींचे दागिने बेहिशेबी !

आर.सी. बाफना ज्वेलर्स यांच्याकडे घोषित मालमत्तेपेक्षा सुमारे ३0 कोटींच्या रकमेचे जादा सोने व चांदी आढळून आले आहे. ...

हंजीर बायोटेकविरुद्ध गुन्हा दाखलचे आदेश - Marathi News | Order for filing of FIR against Hangeer Biotech | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हंजीर बायोटेकविरुद्ध गुन्हा दाखलचे आदेश

निमखेडी शिवारातील हंजीर बायोटेक कंपनीने मनपाशी करारभंग केल्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्या.व्ही. एस. पाटील यांनी सोमवारी दिले. ...