लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
४00 लाख गाठीचे उत्पादन येणार - Marathi News | 400 million bales will be produced | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :४00 लाख गाठीचे उत्पादन येणार

देशात गेल्या हंगामाच्या तुलनेत कापूस लागवडीत १२ लाख हेक्टरने वाढ झाली असून ४00 लाख गाठींचे उत्पादन येईल, असा अंदाज आहे. लागवडीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत पुढे म्हणजेच क्रमांक एक आहे. ...

भाजपा पुन्हा गतवैभवाकडे - Marathi News | BJP again goes back to glory | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपा पुन्हा गतवैभवाकडे

जळगावची जागा सेनेकडून तर भुसावळची जागा राष्ट्रवादीकडून भाजपाने ताब्यात घेतली आहे. २00४ मध्ये ताब्यात असलेली रावेर व चाळीसगावची जागाही भाजपाने पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून घेतली आहे. ...

परवीनच्या प्रवेशाची कागदपत्रे मिळेना - Marathi News | Parvin admission documents can be found | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :परवीनच्या प्रवेशाची कागदपत्रे मिळेना

इराणची विद्यार्थिनी परवीन बिरगोनी हिच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आणि शिक्षक भवनातील प्रवेशाबाबतच्या अधिकृत कागदपत्रांची पूर्तता अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिसांना करण्यात आलेली नाही. ...

साफसफाईवरून महासभेत गदारोळ - Marathi News | Cleanliness in the General Assembly | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साफसफाईवरून महासभेत गदारोळ

शहरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याच्या विषयावर विशेष महासभेत चांगलाच गदारोळ झाला. ...

मनोरुग्ण महिलेचा धुमाकूळ - Marathi News | Manorganj woman suffocated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोरुग्ण महिलेचा धुमाकूळ

गोलाणी मार्केटमधील तळ मजल्यावर असलेल्या पल्लवी ऑप्टीकल्समध्ये सोमवारी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास एका ३0 वर्षीय मनोरुग्ण महिलेने चांगलाच धुमाकूळ घातला. ...

२ मार्केटमधून मनपाला मिळणार २३९ कोटी - Marathi News | 239 crores will be received from the market | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :२ मार्केटमधून मनपाला मिळणार २३९ कोटी

कराराची मुदत संपलेल्या मनपा मार्केटच्या गाळ्यांचा प्रिमियम ठरविण्याच्या सूत्रावर अखेर सोमवारी झालेल्या विशेष महासभेत शिक्कामोर्तब झाले. ...

शिक्षकांना दिवाळीपूर्वी पगाराची घोषणा कागदावरच - Marathi News | Teacher's announcement on Diwali before Paper Diwali | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षकांना दिवाळीपूर्वी पगाराची घोषणा कागदावरच

शिक्षकांचा पगार तसेच ४ महिन्यांचा मागील फरक दिवाळीपूर्वी म्हणजे १८ ऑक्टोबरपर्यंत मिळणार असल्याची घोषणा ऑक्टोबरच्या सुरुवातीला केली होती, परंतु ही घोषणा कागदावरच राहिली आहे. ...

शिवसेनेचा 'दे धक्का' - Marathi News | Shiv Sena's 'De push' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवसेनेचा 'दे धक्का'

तब्बल चार वर्षे नऊ खात्यांचे राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले माजी मंत्री राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना शिवसेनेने पराभूत करून धक्का दिला आहे. ...

काँग्रेसला दणका - Marathi News | Dangaka to Congress | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काँग्रेसला दणका

रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अब्दुल गफ्फार मलिक यांनी तब्बल ३१ हजार २७१ मते घेतल्याने काँग्रेस उमेदवाराला फटका बसला. ...