लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस प्रशासन संशयाच्या भोवर्‍यात - Marathi News | Police administration suspects suspicion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलीस प्रशासन संशयाच्या भोवर्‍यात

युवती व महिलांवरील अत्याचाराच्या घटना शहरात वारंवार घडत असताना पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने, 'चलता है'च्या बेपर्वाईने सुनील सोनवणे यांचा बळी घेतला. ...

दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना -महाजन - Marathi News | Permanent Measures on Drought -Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना -महाजन

दुष्काळ निवारणावर दरवर्षीच मोठा खर्च होतो मात्र कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी राज्य शासन काम करीत असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ...

बूथचालकांकडून जाहिरातीचे पैसे उपटण्याचा डाव - Marathi News | Bouncy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बूथचालकांकडून जाहिरातीचे पैसे उपटण्याचा डाव

हरातील विकास दूध विक्रीच्या बूथचालकांकडून या बूथवर रंगविलेल्या विकास दूध, तूप, दही आदींच्या जाहिरातीचा खर्च उपटण्याचा डाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने आखला आहे. ...

फायनान्स कंपनीला कर्मचार्‍यांचा गंडा - Marathi News | Employees' care to finance company | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फायनान्स कंपनीला कर्मचार्‍यांचा गंडा

फायनान्स कंपनीत बोगस ग्राहक दाखवून तसेच ग्राहकांकडून आलेले कर्जाचे पैसे परस्पर लुबाडून तब्बल एक कोटी ७५ लाख ८८हजार रुपयांचा अपहार झाला. ...

प्रत्येक शाळेत ग्रंथालय व्हावे.. - Marathi News | To be a library in every school | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रत्येक शाळेत ग्रंथालय व्हावे..

प्रत्येक शहरात व शाळेत बालसाहित्य ग्रंथालय निर्माण व्हावे आणि पालकांनी आम्हा मुलांना या ग्रंथालयात पाठवावे असे प्रतिपादन बालसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात हर्षल प्रवीण पाटील याने केले. ...

जमावाच्या मारहाणीत एक ठार - Marathi News | One killed in a mob attack | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जमावाच्या मारहाणीत एक ठार

सालदाराशी वाद घालणार्‍यांना समजविण्यास गेलेल्या एकास सहा जणांनी बेदम मारहाण करून ठार केल्याची घटना कुढावद, ता.शहादा येथे घडली. ...

अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर - Marathi News | Again the encroachment question on the anagram | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येऊ पाहत आहे. पालिकेने त्याकडे पूर्णत: दुर्लक्षकेलेले आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याबाबत सर्व्हेही करण्यात आला. ...

एकाच रात्रीत तीन घरफोड्या - Marathi News | Three house buffs in a single night | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकाच रात्रीत तीन घरफोड्या

शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत देवपुरात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी केली. चोरट्यांनी रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. ...

कौस्तुभला पाहताच आईने मारली मिठी - Marathi News | Seeing the mother, the mother kissed her | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कौस्तुभला पाहताच आईने मारली मिठी

कौस्तुभ अग्निहोत्री या तरुण अभियंत्याची अंगोलाहून ३ रोजीसुटका झाली. भुसावळला तो परतताच त्याच्या कुटुंबीयांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते. ...