म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जळगाव : निरनिराळ्या कारणांनी वर्षानुवर्षे प्रलंबित राहणार्या दिवाणी व महसूल प्रकरणांचा त्वरित निपटारा व्हावा, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघातर्फे शनिवारी जिल्हा न्यायालयासह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीय लोकअदालती ...
जळगाव- पोदार स्कूलतर्फे पाणी संवर्धन व जलसंधारण यासंदर्भात रॅली काढण्यात आली. शनिवारी सकाळी बहिणाबाई उद्यानाजवळून ही रॅली निघाली. त्यात विद्यार्थी सहभागी झाले. पर्यावरण, जलसंधारणासंबंधी संदेश देणारे फलक त्यांच्या हातात होते. ...
मागील वर्षी १२ मार्च रोजी कमाल तापमान ३३ अंश सेल्सीअस होते. या वर्षी याच दिवशी म्हणजे १२ मार्च रोजीचे तापमान ३९.२ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील आठवड्यात तापमान ४१ अंश सेल्सीअसपर्यंत जाईल, अशी शक्यता पुणे येथील शिमला हाऊसतर्फे व्यक्त करण्यात आ ...
जळगाव- पित्ताशयातील इन्फेक्शनमुळे त्रस्त झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यामुळे तिला जीवदान मिळाले आहे. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात शिशु शल्यचिकित्सकांसह टिमच्या प्रयत्नां ...
जळगाव- छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास केंद्रीय अभ्यासक्रमात घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, पण त्याची अंमलबजावणी, पाठपुरावा केला जावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे. केंद्रीय अभ्यासक्रमात फक्त सहा ओळींचा अभ्यास छत्रपती ...
जळगाव : पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व्ह दुरुस्ती नंतर शुक्रवारी मध्यरात्री शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. पाणी पुरवठा केव्हा होणार याबाबत निित वेळ नसल्याने शहरवासीयांना रात्रभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागली, त्यासाठी न ...